Anil Deshmukh Sent To Judicial Custody: माजी गृहमंत्र्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी, घरचे जेवण मागितल्यावर न्यायालयाने म्हटले- \'आधी तुरुंगातील जेवण खा\'
2021-11-16 50 Dailymotion
अनिल देशमुख यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यांच्या वतीने कारागृहात घरपोच जेवण मिळावे, असा अर्ज देण्यात आला होता.मात्र \'तुम्ही आधी तुरुंगातील जेवण खा, हे योग्य नाही यावर नंतर विचारकेला जाईल\' , असे कोर्टाने म्हटले आहे.